Slide 1

BAKHAR AYODHYECHI

Buy The Historical Book.

Slide 1

ASE AHET SAVARKAR

Buy The Historical Book.

Slide 1

Buy The Historical Book.

previous arrow
next arrow

Best Selling Books

Shop by Category

Childrens Books

Latest Audiobook

Listen to our latest Audiobooks on the fly…

Aadi Shankaracharya
Shree Ramanujacharya
Pawanputra Hanuman
Shree Krishna
About Bhavisa

ध्येय

भारतीय विचार साधना ‘राष्ट्रहित सर्वतोपरि’ या ध्येयाने प्रेरित असणारी संस्था आहे. समाज धारणा व गुणवत्ता वाढ याकरिता लागणारे चांगले विचार प्रकाशित करणे, त्यांचा प्रसार करणे, त्यासाठी संवेदनशील उपक्रम राबवणे, त्याकरिता अविरत काम करणे, या ध्येयाकडे अखंड वाटचाल करणे.

उद्दिष्ट 

सामाजिक, आर्थिक, प्रबोधनपूर्ण व राष्ट्रीय विचारांना चालना देण्यासाठी गुणवत्तापूर्ण साहित्याचे प्रकाशन, त्यांची विक्री व्यवस्था उभी करणे व समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत ते पोहोचवणे. 

कार्यक्रम 

  1. राष्ट्रीय विचारांच्या संस्थांच्या विविध कार्यक्रमात सहभाग.
  2. सामाजिक समरसता, धर्मजागरण, विज्ञान, शेती, अर्थकारण, समाजकारण इ. विषयांचे लेखन, प्रकाशन व विक्रीस चालना.
  3. राष्ट्रीय विचारांच्या पुस्तकांचे विविध ठिकाणी प्रकाशन समारंभ करणे. 
  4. समाजमान्य उत्सवांमध्ये सहभाग व विक्री व्यवस्था.
  5. विविध भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करणे व त्या त्या समाज घटकांना अशा कार्यक्रमात समाविष्ट करून घेणे.
  6. विचार यात्रा गाडी द्वारे गावागावात पुस्तक विक्री.
Shopping Cart
Scroll to Top